ग्रामपंचायतीचे माननीय सदस्य
आमच्याबद्दल जाणून घ्या
ग्रामपंचायत
चोरखमारा हे गाव नागझिरा अभयारण्यात वसलेले आहे. या गावातील ८०% नागरिक हे आदिवासी जमातीचे आहेत. गावाला संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान मार्फत सन २००४ ला प्रधम पुरस्कार प्राप्त झाले आहे. गाव पर्यटन क्षेत्रात वसलेले असून नागधिरा अभयारण्याची गेट आहे. तसेच गावाला पर्यटन स्थळाचा वारसा उपल्ब्ध आहे. इतकेच नव्हे तर हे गाव तिर्थक्षेत्रासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. इथे दरवर्षी महाशिवरात्री ला गावात लाखो भाविक दर्शनाला येतात.
नागरिक माहिती ->
०९
महिला बचत गट संख्या
७०
शेतकरी संख्या
११०
कुटूंब संख्या
०१
गावातील शाळा (१ ते ५ पर्यत)
गावातील प्रमुख व्यक्ती आणि समित्या
- मुख्याध्यापकाचे नाव: एच.एम. राहांगडाले
- पोलीस पाटील: विनोद जगन्नाथ गजभिये
- आंगणवाडी सेविका: कु. जिजा किसन कुंभरे
- ग्रा. पं. परिचर: जितेंद्र विजय मडावी
- संगणक ऑपरेटर: शालु देवदास रामटेके
- रोजगार सेवक: नरेश आत्माराम सिरसाम
- आशा सेविका: पौर्णिमा दिनेशकुमार सिडाम
- योजनादुत: राहुल ज्ञानेश्वर कुंभरे
- पोस्ट मास्तर: जय खोब्रागडे
- ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समिती
- वनहक्क संवर्धन समिती
- ई.डी.सी. समिती
- आदी पर्यटन समिती
- तंटामुक्त गाव समिती
नागरिकांचे मत आणि प्रतिक्रिया
ग्रामपंचायतीच्या सूचना (Notices)
आगामी कार्यक्रम (Events)
Scan to visit our Facebook page
फेसबुकवर आम्हाला फॉलो करा
व्हिलेजबुक चौखामारा तिरोरा गोंदिया मध्ये आपले स्वागत आहे — आमच्या गावाचा डिजिटल दुवा. स्थानिक बातम्या, सांस्कृतिक घडामोडी आणि सामाजिक कार्यक्रमांच्या अद्यतनांशी जोडलेले रहा.
फेसबुकवर फॉलो करा